PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Pune Traffic : रक्षक चौकातील रस्त्याच्या अरुंदतेमुळे आणि चालू भुयारी मार्ग व उड्डाणपुलाच्या कामामुळे रोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
"Sangvi to Ravet: Tunnel Work Creates Daily Traffic Nightmare"

"Sangvi to Ravet: Tunnel Work Creates Daily Traffic Nightmare"

Sakal

Updated on

जुनी सांगवी : रक्षक चौक येथील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांची महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनचालकांची खड्ड्यांपासून सुटका झाली आहे. मात्र, सकाळी व रात्री संथगतीने होणारी वाहतूक व त्यामुळे कोंडी आता नित्याची झाल्याने त्याचा वाहनचालकांनी धसका घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com