
Kalewadi Health Crisis
Sakal
काळेवाडी : काळेवाडी आणि रहाटणी परिसरातील अंतर्गत दाट वस्तीच्या परिसरात अतिसार, उलट्या होणे व इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याबाबत महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभाग अनभिज्ञ असून, संसर्गजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.