Kamshet Railway Station: कामशेत रेल्वे स्थानकाची दुरवस्था; प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात, सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्ताचा अभाव

Kamshet Railway Station Faces Infrastructure Crisis: पुणे–लोणावळा मार्गावरील कामशेत रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव असून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सीसीटीव्ही व पोलिस बंदोबस्त नसल्याने महिला व रात्रीच्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Kamshet Railway Station

Kamshet Railway Station

sakal

Updated on

तळेगाव दाभाडे : पुणे-लोणावळा मार्गावरील प्रमुख असलेले कामशेत रेल्वे स्थानक सध्या प्रवाशांसाठी गैरसोयीचे व असुरक्षित ठरत आहे. विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यावसायिक, व्यापारी तसेच महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असतानाही स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त व सीसीटीव्ही व्यवस्थाही अद्याप उपलब्ध नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com