
Kasarwadi Railway Station
Sakal
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारे महत्त्वाचे कासारवाडी रेल्वे स्थानक अवैध पार्किंग, टपऱ्यांच्या विळख्यात गुदमरले आहे. मेट्रो प्रवाशांच्या खासगी वाहनांनी अडवलेला मार्ग आणि अनधिकृत व्यापाऱ्यांचे बस्तान यामुळे ‘लोकल’ प्रवाशांचे हाल होत असून, स्थानकाचे वैभव हरपले आहे.