international Kisan Agricultural Exhibition
sakal
पिंपरी - किसान कृषी प्रदर्शनाचे बुधवारी (ता. १०) मोशीमधील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. १४ डिसेंबरपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या प्रदर्शन सुरू राहणार आहे. सर्वांसाठी प्रदर्शन खुले असून मोबाइलद्वारे पूर्वनोंदणी करता येणार आहे.