
Kiwale Traffic
Sakal
किवळे : मामुर्डी-गहुंजे रस्त्यावरील राऊत पाटील वस्ती येथे पीएमपी इलेक्ट्रिक बस बंद पडली. यामुळे तब्बल पाच तास वाहतूक ठप्प राहिली. अरुंद आणि एकेरी रस्ता असल्याने तब्बल पाच तास वाहतूक ठप्प झाली. गुरुवारी (ता.११) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार झाला.