

Pimpri Chinchwad Authorities Face Questions Over Religious Encroachment Cases
sakal
पिंपरी : उद्यानामध्ये धार्मिक स्थळाच्या अनधिकृत बांधकामावरून सध्या राजकीय वादंग निर्माण झाले आहे. यावरून धार्मिक स्थळे बांधून किंवा त्यासाठी सहकार्य करून काही राजकीय कारभाऱ्यांनी मतांची पोळी भाजण्याचा आणि धार्मिकतेच्या नावे भूखंड वा मोक्याच्या जागा हडपण्याचा ‘उद्योग’ सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.