sakal vastu expo 2025
sakal
पिंपरी - भाड्याच्या घरात राहून होणारा त्रास, वारंवार वाढणारे भाडे आणि त्यातून कराव्या लागणाऱ्या तडजोडी, यामुळे आपण थकून गेला असाल. या सगळ्याला पर्याय म्हणून सकाळ माध्यम समूह आपल्यासाठी घेऊन येत आहे स्वतःचं घर मिळवण्याची एक उत्तम संधी. थोडा संयम ठेवला तर ही सुवर्णसंधी आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. येत्या शनिवारपासून (ता. ४) ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ सुरू होत आहे.