BJP and shivsena
पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप-शिवसेना युतीची गुप्तता संपण्याऐवजी अधिकच गडद झाली आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही काही मोजक्या जागांवर दोन्ही पक्षांचे नेते अडून बसले. त्यामुळे सोमवारी (ता. २९) सायंकाळी सहापर्यंत युतीबाबत संभ्रमावस्था कायम राहिली.