

PCMC Election Results 2026: BJP’s Landslide Victory Deals Major Blow to Ajit Pawar’s NCP
esakal
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांच्या निवडणुकीत भाजपने ७४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. या निकालामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, त्यांना केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागले आहे.