Marathwada Floods : पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू परत आणले, हेच मोठे समाधान! शालेय विद्यार्थ्यांची भावना

PCMC School : रावेत येथील महापालिका शाळा क्रमांक ९७ च्या विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांप्रती संवेदनशीलता दाखवत अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू स्वखर्चाने जमा करून पाठवल्या, सामाजिक जबाबदारीचे एक उत्तम उदाहरण घालून दिले.
Marathwada Floods

Marathwada Floods

Sakal

Updated on

रावेत : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध सामाजिक संस्था-संघटनांबरोबरच आता शालेय विद्यार्थ्यांचे छोटे हातही पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांप्रती संवेदनशीलता दाखवून अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू शाळांमधून पाठविल्या जात आहेत. पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर परत हसू आणले; हेच मोठे समाधान असल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com