Pune News: मावळमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये थेट लढत; पंधरा जागांसाठी ४० जण रिंगणात, जिल्हा परिषदेचे १३, पंचायत समितीचे २७ उमेदवार!

40 candidates contesting for 15 seats in Maval: मावळमध्ये राष्ट्रवादी-भाजपची थेट लढत; ४० उमेदवार रिंगणात
NCP vs BJP Face-Off in Maval as Multi-Seat Battle Intensifies

NCP vs BJP Face-Off in Maval as Multi-Seat Battle Intensifies

Sakal

Updated on

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी १३, तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी २७ अशा १५ जागांसाठी एकूण ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. पक्षादेश नसताना अर्ज दाखल केलेल्या अनेक ‘बंडोबां’नी शरणागतीचे पांढरे निशाण फडकावून माघार घेतल्याने बहुतेक मतदार संघांत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com