Police Residence Issue : मावळात पोलिसांच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा; तीन ठिकाणी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष बांधकाम अजूनही ‘लालफितीत’

विविध निवडणुका, बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे, वाहतूक कोंडी सोडवण्यासह विविध जबाबदाऱ्या पार पाडताना मावळ तालुक्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न अद्याप कायम.
lonavala rural police residence condition

lonavala rural police residence condition

sakal

Updated on

तळेगाव दाभाडे - विविध निवडणुका, बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे, वाहतूक कोंडी सोडवण्यासह विविध जबाबदाऱ्या पार पाडताना मावळ तालुक्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न अद्याप कायम आहे. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनेक वर्षांपासून शासकीय निवासस्थानाची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com