Bhosari News : हरवलेली तृप्ती नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आईच्या कुशीत विसावली

नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे साश्रुनयनांनी मायलेकींची भेट; भोसरीतील घटना.
Trupti Pal
Trupti Palsakal
Updated on

भोसरी - बिहारवरून भोसरीतील लग्नाला आलेल्या पाल कुटुंबातील चार वर्षांची तृप्ती घरातून गायब होती. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे ती आईच्या कुशीत सोमवारी (ता. २) सायंकाळी विसावली. आईने साश्रूनयनांनी उपस्थितांचे आभार मानले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com