esakal | मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

MNS

मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : धार्मिक स्थळे खुली करावीत, या मागणीसाठी मनसेने आकुर्डी खंडोबा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. महापालिका मनसे गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाले. राजकीय पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे मेळावे आयोजित केले जात आहेत. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मग, धार्मिक स्थळांवरच का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावेळी रूपेश पटेकर,राहुल जाधव, विशाल मानकरी, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे, सचिन मिरपगार, नीलेश नेटके, संतोष यादव, स्वप्निल महांगरे, प्रदीप गायकवाड, नारायण पठारे, नितिन चव्हाण, आकाश लांडगे, प्रतीक शिंदे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, गंगाधर पांचाळ, राजेश अवसरे, ऋषिकेश जाधव, विपुल काळभोर, के. के. कांबळे, गणेश वाघमारे, शंकर बिराजदार, डी. एम. कोळी, दिनकर सूर्यवंशी यांच्यासह महिला सेना- अश्विनी बांगर(शहराध्यक्ष), सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ,विद्या कुलकर्णी, सुजाता काटे, वैशाली बोत्रे, संगीता कोळी, अरुणा मिरजकर विद्यार्थी सेना - हेमंत डांगे(शहराध्यक्ष), सुमित कलापुरे, विक्रम आढे, सोरटे, कृष्णा काकडे, रोहन कांबळे,वाहतुक सेना -सुशांत साळवी,शिवकुमार लोखंडे,श्री नितिन सुर्यवंशी, अविनाश तरडे, कृष्णा महाजन,विशाल साळुंखे मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना, निलेश नन्नवरे, भरत क्षेत्र, मंगेश गायकवाड, ऋषिकेश पाटील, राजू भालेराव(शहराध्यक्ष), मिलिंद सोनवणे, शैलेश पाटिल, विजया परदेशी चित्रपट सेना, दत्ता घुले (शहराध्यक्ष)तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

loading image
go to top