MPSC Exam Result : वाकडच्या श्रीया मानेच्या कष्टांना यशाचे फळ! राज्यात तिसरी, कृषी उपसंचालक वर्ग-१ पदावर निवड निश्चित

एमपीएससी स्पर्धा परीक्षेत वाकड येथील श्रीया दत्तात्रय माने हिने पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण राज्यात सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक पटकावला.
shriya mane

shriya mane

sakal

Updated on: 

वाकड - राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत वाकड येथील श्रीया दत्तात्रय माने हिने पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण राज्यात सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक पटकावत देदिप्यमान यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची उपसंचालक (कृषी) वर्ग-१ पदावर निवड निश्चित मानली जात आहे. राज्यातील हजारो स्पर्धकांमधून तीने मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

MPSC Exam Date 2026 Update
MPSC Drug Inspector Exam
MPSC Recruitment
Pooja Takwane MPSC Result Farmer Daughter From Daund Becomes Revenue Assistant After Four Attempts Through Self Study
Marathi News Esakal
www.esakal.com