Navi Sangvi: अतिदक्षता विभागाची ‘प्रकृती’ चिंताजनक; एकाच डॉक्टरकडे दोन रुग्णालयांची धुरा, स्वतंत्र, पूर्णवेळ तज्ज्ञांचा अभाव

Shortage of Full-Time Doctors: नवी सांगवी जिल्हा रुग्णालयातील ICUमध्ये डॉक्टरांचा अभाव आणि उपकरणांचा न वापरून पडलेला प्रश्न चिंताजनक. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.
Navi Sangvi

Navi Sangvi

sakal

Updated on

पिंपळे गुरव : नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची (आयसीयू) स्थिती जनरल वॉर्डप्रमाणे झाली आहे. या महत्त्वाच्या विभागासाठी स्वतंत्र व पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांच्या उपचारप्रक्रियेवर परिणाम होत आहे. सुट्टीच्या दिवशी बदली डॉक्टरांच्या नियुक्तीचा अभाव दिसून येतो. एकाच डॉक्टरकडे दोन रुग्णालयांची धुरा सोपवण्यात आली असल्याने जिल्हा रुग्णालयातील ‘आयसीयू’ विभागाच्या ‘ईसीजी’ची गती आणि लय बिघडली असून ‘प्रकृती’ चिंताजनक झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com