ncp party ajit pawar sharad pawar
sakal
पिंपरी - महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षे एकहाती सत्ता होती. त्यांचेच काही शिलेदार फोडून भारतीय जनता पक्षाने २०१७ च्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. ती सल आजही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला बोचत आहे.