Pune News : ‘बीएसएनएल’, ठेकेदारांसाठी कामगारांचा जीव ‘स्वस्त’? हलगर्जीपणामुळे सुरक्षेचे नियम धाब्यावर

BSNL Negligence : निगडीत बीएसएनएलच्या डक्टमध्ये सुरक्षेअभावी तिघा कंत्राटी कामगारांचा मृत्यू; हलगर्जी ठेकेदार आणि कंपनीवर संताप.
Pune News
Pune NewsSakal
Updated on

पिंपरी : निगडीत बंद ‘डक्ट’चे झाकण उघडून फायबर केबल दुरुस्तीच्या कामासाठी खाली उतरलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा ‘बीएसएनएल’ व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ‘बीएसएनएल’ व ठेकेदारांसाठी कामगारांचा जीव ‘स्वस्त’ झाला आहे का, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाइकांसह कामगार वर्गातून केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com