Nigdi BSNL Duct: चुलत भावासमोरच दोघांचा गुदमरून मृत्यू; निगडी प्राधिकरणातील घटना, गर्भवती पत्नी अन् चिमुकल्या लेकरांना सोडून मनोजचा अंत..

Two Young Men Die In Nigdi BSNL Duct Suffocation Tragedy: निगडीतील बीएसएनएल डक्टमध्ये पुन्हा दुहेरी मृत्यू; वर्षभरात पाच जणांचा बळी, जबाबदारीपासून बीएसएनएल व ठेकेदार दूर
Pimpri Nigdi BSNL Duct Tragedy Two Young Men Die Of Suffocation Pregnant Wife And Children Left Behind In Grief

Pimpri Nigdi BSNL Duct Tragedy Two Young Men Die Of Suffocation Pregnant Wife And Children Left Behind In Grief

sakal

Updated on

पिंपरी : बीएसएनएलच्या डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्घटना निगडी प्राधिकरणातील निर्मल व्हिला बंगल्यासमोर गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. याच ठिकाणी सुमारे एक वर्षापूर्वी तीन कामगारांचा अशाच पद्धतीने गुदमरून मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com