

Nigdi Restaurant Controversy Live Worm Discovered in Pav Bhaji Customer Demands Action Over Food Hygiene Lapses
sakal
पिंपरी : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाच्या पावभाजीत जिवंत अळी आढळली. हा प्रकार निगडीतील एका नामांकित हॉटेलमध्ये रविवारी (ता.२) घडला. यामुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.