
"Unsafe Student Transport: Rickshaw Drivers Ignoring Rules"
Sakal
जाधववाडी : जाधववाडीतील महापालिका शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची रिक्षांमधून निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक आणि असुरक्षित वाहतूक होत आहे. रिक्षाचालक नियमांची पर्वा न करता विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत.