Pimpri Rain: मुसळधार पावसाने पवना धरण ९६ टक्क्यांवर; आंद्रा शंभर टक्के भरले, पिंपरी परिसरात मुसळधार, तीन गावांचा संपर्क तुटला

Andra Dam Full Three Villages Cut Off by Floodwaters: पवना, आंद्रा, वडिवळे धरणांत मुसळधार पावसामुळे साठा झपाट्याने वाढला; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pawna Dam Water Level Rises to 96 Percent Andra Dam Full Heavy Rain Impacts Pimpri and Nearby Villages

Pawna Dam Water Level Rises to 96 Percent Andra Dam Full Heavy Rain Impacts Pimpri and Nearby Villages

sakal

Updated on

पिंपरी: मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण साठ्यातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. पवना धरण ९६.६३ टक्के आणि आंद्रा धरण १०० टक्के भरले असून, ‘पवना’तून ६, ८००, वडिवळे ३, ५९२, कासारसाई ७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात एकाच दिवशी एक टीएमसी पाण्याची आवक झाली असून, धरणात ८.२२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com