
PCMC Update
Sakal
पिंपरी : महापालिकेच्या ‘श्रमदान एक दिवस- एक तास- एक साथ’ उपक्रमांतर्गत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात नागरिकांनी ‘स्वच्छतेची शपथ’ घेतली. तसेच भक्ती-शक्ती चौकासह ट्रान्सपोर्टनगरी चौक, देहूरोड चौक, अंकुश चौक, पिंपरी चौक, आकुर्डी चौकात स्वच्छता मोहीम राबवून सुमारे १२ टन कचरा गोळा केला.