पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन इमारतीत अजित पवार यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या प्रस्तावास उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने संमती दिली.
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत परिसरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत शुक्रवारी (ता. ३०) एकमताने मंजुरी देण्यात आली.