
पिंपरी : ‘‘मतदारांशी संपर्क असेल तर प्रभागरचना कशीही झाली तरी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी मतदार उभा राहतो. त्यामुळे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागरचनेविषयी कुणालाही नाराजी असायचे कारण नाही. प्रभागरचना नैसर्गिक सीमांनुसार केल्या जातात,’’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २३) व्यक्त केले.