election voting
sakal
पिंपरी - उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. २८) तळवडे येथील प्रचारसभेत तुतारी आणि घड्याळ एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष बाहेर पडला आहे. आता काँग्रेसही बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.