

Supreme Court Order on Stray Dog Feeding Spots Ignored
Sakal
चिंचवड : सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी प्रत्येक भागांत ‘फीडिंग स्पॉट’ अर्थात खाद्य घालण्यासाठी जागा निश्चित करणे बंधनकारक केले आहे. मात्र, त्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्तरावर उदासीनता दिसून येत आहे.