PCMC News : काळेवाडी भुयारी मार्गातील अस्वच्छता आणि असुरक्षा; महिलांची सुरक्षा धोक्यात

Kalewadi Subway : काळेवाडीतील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पादचारी भुयारी मार्गातील गलिच्छपणा, दुर्गंधी व असुरक्षित वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Kalewadi Subway
Kalewadi SubwaySakal
Updated on

काळेवाडी : काळेवाडी येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पादचारी भुयारी मार्गात अतिशय अस्वच्छता असून दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे. याशिवाय, अनेक रिकामटेकडी मुले, तरुण धूम्रपान करत उभे असतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गाची नियमित स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती करून कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com