Pimpri Chinchwad Water Crisis News : थकबाकीमुळे पिंपरी-चिंचवडला पाणीटंचाईचा फटका; २० कोटी भरताच पवना धरणातून विसर्ग पूर्ववत, पुरवठा सुरळीत होण्यासाठी आठवड्याची मुदत

Pawana dam release cut over unpaid dues hits city supply : थकबाकीमुळे पवना धरणातून विसर्ग कमी; नागरिकांना कमी दाबाने, अपुरे पाणीपुरवठा सहन करावा लागला, २० कोटींचा भरणा झाल्यानंतर विसर्ग पूर्ववत, तरीही पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आठवड्याची शक्यता
Financial Deadlock: Irrigation Department Curtails Water Discharge Over ₹143 Crore Dues

Financial Deadlock: Irrigation Department Curtails Water Discharge Over ₹143 Crore Dues

Sakal

Updated on

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेकडे जलसंपदा विभागाची थकबाकी आहे. ती पूर्ण न भरल्याने पवना धरणातून रविवारी (ता.२९) सायंकाळपासून विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे सोमवारी शहरात कमी दाबाने व अपुरे पाणी मिळाले. याचा फटका नागरिकांना बसला. दरम्यान, थकबाकी रकमेतील २० कोटी रुपये सोमवारी सकाळी भरल्यामुळे जलसंपदा विभागाने पाण्याचा विसर्ग पूर्ववत केला. मात्र, सायंकाळपर्यंत तो पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यात पोहोचला नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com