Pimpri Crime : रावण टोळीचा चिखलीत दरोड्याचा कट उधळला; तीन अल्पवयीन मुलांसह सहा जण ताब्यात

Pune Robbery : पिंपरी-चिंचवडमध्ये सशस्त्र दरोडा टाकण्याचा कट फसवून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त केली आहेत.
Pimpri Crime

Pimpri Crime

Sakal

Updated on

पिंपरी : चिखलीतील एका सराफाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा रावण टोळीचा कट पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने उधळून लावला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com