

Quick Action by PCMC Cleans Hospital Premises
Sakal
पिंपळे गुरव : नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात कचरा समस्या गंभीर झाल्याच्या ‘सकाळ’च्या वृत्ताची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेत कार्यवाही केली. रुग्णालय परिसर पुन्हा स्वच्छ झाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला.