

Dilapidated 'One Station-One Product' Stalls
Sakal
पिंपरी : रेल्वे मंत्रालयाने ‘लोकल फॉर व्होकल’ या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी चिंचवड, आकुर्डी या रेल्वे स्थानकांवर सुरु केलेल्या ‘एक स्थानक-एक उत्पादन’ स्टॉलची दुरवस्था झाली आहे. स्टॉलचे दरवाजे तुटले असून आतमध्ये पावसाचे पाणी येत असल्याने मालाचे नुकसान होते. त्यामुळे हे स्टॉल घेण्यास कोणीही तयार नाहीत.