Pimpri Chinchwad : जानेवारी २०२७ अखेर पिंपरी चिंचवडला मिळणार भामा आसखेड धरणाचे पाणी, प्रतिदिन १६७ एमएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन

Bhama Askhed Water Supply to Pimpri Chinchwad by January 2027 : पिंपरी चिंचवडकरांना भामा आसखेड धरणातून प्रतिदिन १६७ एमएलडी पाणी मिळणार आहे. बंदिस्त जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून जानेवारी २०२७ अखेर पाणीपुरवठा सुरू होण्याची माहिती आयुक्तांनी दिली.
Bhama Askhed Water Supply to Pimpri Chinchwad by January 2027

Bhama Askhed Water Supply to Pimpri Chinchwad by January 2027

esakal

Updated on: 

पिंपरी : पिंपरी चिंचवडसाठी भामा आसखेड धरणातून प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जानेवारी २०२७ अखेर पर्यंत पाणी शहराला मिळेल, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading content, please wait...