Assembly Election 2024 : सकाळ-सायंकाळ मेजवानी! निवडणुकीमुळे अडगळीतील कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’

अडगळीत पडलेले कार्यकर्ते आणि भाडेतत्वावर कामास घेतलेल्या लोकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून आले आहे. छोट्या-मोठ्या प्रचारसभा, फेऱ्यांमध्ये गर्दी दिसावी यासाठी त्यांचा ‘भाव’ वाढला आहे.
politicians
politiciansesakal
Updated on

पिंपरी - विविध राजकीय पक्षांच्या वारेमाप घोषणांनी सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ आले अथवा नाही हे मतदार निवडणुकीमध्ये मतदान करुन दाखवून देणार आहेत. मात्र, तत्पूर्वी प्रचारात चांगलीच चुरस पाहायला मिळत असल्याने अडगळीत पडलेले कार्यकर्ते आणि भाडेतत्वावर कामास घेतलेल्या लोकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून आले आहे. छोट्या-मोठ्या प्रचारसभा, फेऱ्यांमध्ये गर्दी दिसावी यासाठी त्यांचा ‘भाव’ वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com