

Pimpri Chinchwad fraud case
Sakal
पिंपरी : चिंचवडमधील बिजलीनगर परिसरातील मध्यवर्ती वाहन कार्यशाळा कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये ठेवीदारांच्या चार कोटी ९० लाख ७८ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला पतपेढीचा व्यवस्थापक प्रभाकर केदारी (रा. चिंचवड) याच्यासह चार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.