esakal | Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ९६ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७४ हजार ९६१ झाली आहे. आज १०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७० हजार ३५९ झाली आहे. सध्या ८६९ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा: यंदा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा होणार

आजपर्यंत शहरातील चार हजार ४६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ३६५ रुग्ण उपचार घेत आहेत. ५४१ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २१ लाख ७ हजार ९४७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा: अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार

शहरात सध्या ४६ मेजर व ३६० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ४०९ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. १० हजार ८१९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top