

Sunetra Pawar Focuses on Development, Dismisses Speculation
Sakal
पिंपरी : ‘निवडणुकीचा जोर वाढला असून काही दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक प्रभागातील निरीक्षकांशी प्रचारासंदर्भात बैठका घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या निर्मितीत मनापासून सहभाग घेतला आहे. विकासाचा त्यांचा प्रवास सर्वांना ज्ञात असून शहराचा विकास हाच पक्षाचा अजेंडा आहे,’ असे प्रतिपादन खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.