Pimpri Chinchwad Metro: पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो मार्गिका-३च्या आणखी ५ स्थानकांना लवकरच सीएमआरएस मंजुरी

Hinjewadi Shivajinagar Metro Line 3 Awaits CMRS Approval: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३चा वेग वाढला; आणखी ५ स्थानकांना लवकरच सीएमआरएसची हिरवी झेंडी, १७ स्थानकांतून सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
Pimpri Chinchwad Metro Line 3 Work Nears Completion Five Stations May Get CMRS Approval For Metro Services Soon

Pimpri Chinchwad Metro Line 3 Work Nears Completion Five Stations May Get CMRS Approval For Metro Services Soon

sakal

Updated on

पिंपरी : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका-३ चे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातील आणखी पाच स्‍थानकांसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) मंजुरी येत्या आठवड्यात मिळण्‍याची शक्यता आहे. ती मिळाल्‍यास २३ पैकी १७ स्‍थानकांतून मेट्रो सेवा सुरू होण्‍याचा मार्ग मोकळा होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com