

Pimpri Municipal Election
sakal
पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) मंगळवारपासून (ता. २३) येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) प्रत्यक्ष (ऑफलाइन) स्वरूपात दाखल करता येणार आहेत.