Police Recruitment : पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी आजपासून; एकूण ४६२ जागा

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ४६२ पदांसाठी पोलिस भरती प्रक्रियेला बुधवारपासून (ता. ११) प्रारंभ होत आहे.
Police Recruitment

Police Recruitment

esakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ४६२ पदांसाठी पोलिस भरती प्रक्रियेला बुधवारपासून (ता. ११) प्रारंभ होत आहे. यासाठी १४ हजार ७७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडांगणात ही मैदानी चाचणी होणार आहे. यासाठी दररोज सुमारे ५०० ते ८०० उमेदवारांना गटागटाने बोलावण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com