esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये १९३ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

पिंपरी-चिंचवडमध्ये १९३ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १९३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७० हजार ३०३ झाली आहे. आज १३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६४ हजार ६८० झाली आहे.

सध्या एक हजार ४८१ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ५७७ रुग्ण उपचार घेत आहेत. ९०४ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १५ लाख सात हजार ७०७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा: राजू शेट्टींचं नाव आम्ही राज्यपालांच्या यादीतून वगळलं नाही - शरद पवार

शहरात सध्या ५० मेजर व ४१३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६२१ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार ४३७ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top