Cleanliness Drive PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वच्छतेसाठी सामंजस्य करार, लहान शहरांना मिळणार मार्गदर्शन

PCMC Sanitation Agreement: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिमेत लहान शहरांशी सामंजस्य करार, स्वच्छतेच्या क्षेत्रात एकात्मिक आणि सामूहिक प्रगतीसाठी मोठा टप्पा.
Pimpri Chinchwad Municipal Corporation

Pimpri Chinchwad Municipal Corporation

Sakal

Updated on

पिंपरी : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मार्गदर्शक शहरांमध्ये पिंपरी चिंचवडची निवड केली आहे. त्यामुळे महापालिका आता लहान शहरांसाठी आदर्श ठरणार असून राज्यातील दोन नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायती यांच्या समवेत सामंजस्य करार केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com