Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

PCMC commissioner warning officials over project delay: भामा आसखेड प्रकल्पात विलंब नको; आयुक्तांची अधिकाऱ्यांना तंबी
Pimpri civic chief warns officials to avoid delays in the Bhama Askhed project work.

Pimpri civic chief warns officials to avoid delays in the Bhama Askhed project work.

sakal

Updated on

पिंपरी: ‘पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. त्यासंबंधित कामे काहीही करून वेळेत पूर्ण करा. काही अडचणी आल्यास माझ्याशी बोला, पण कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका. भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे कामही तातडीने पूर्ण करा, प्रकल्प अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही,’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांची बुधवारी कानउघाडणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com