Pimpri Crime : चिंचवडमध्ये तलवारीचा धाक दाखवून पैशांची लूट, महिलेवर हल्ला

Police Action : पिंपरीत दारू साठी पैसे काढून घेतल्यावर तलवारीने हल्ला करून एका महिलेची जखमी केली; पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे.
Pimpri Crime
Pimpri Crime Sakal
Updated on

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे हवे असल्याने एका तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. त्यानंतर तरुणाच्या आईवर तलवारीने वार करीत जखमी केले. तसेच हवेत तलवार फिरवत परिसरात दहशत माजवली. हा प्रकार चिंचवडमधील अजिंठानगर येथे घडली. याप्रकरणी मयूर सुनील क्षेत्रे (रा. चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com