Pimpri Crime: रक्ताळलेल्या कुऱ्हाडीसह कंपनीचा मालक थेट पिंपरी पोलीस ठाण्यात! कर्मचाऱ्याची हत्या केल्याची दिली कबुली

मंगळवारी हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं. पण नेमकं काय घडलंय? जाणून घ्या
Crime news
Crime newsesakal
Updated on

पिंपरी : माजी कर्मचाऱ्याचा खून करुन कंपनीचा मालक हातात रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं.

Crime news
Delhi HC: "दिल्लीच सरकार दिवाळखोर झालंय"; आतिषी सरकारला हायकोर्टानं का सुनावलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com