
नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टानं बुधवारी दिल्लीतील मुख्यमंत्री आतिषी मार्लेना यांच्या सरकारला चांगलं सुनावलं. केंद्राची योजना लागू करण्यास सरकारनं नकार दिल्यानं हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलं. तसंच मी जाहीररित्या सांगतो की तुम्ही दिवाळखोर झालात, अशा शब्दांत हायकोर्टानं दिल्ली सरकारला सुनावलं.