
Hinjewadi Wakad Flyover
sakal
पिंपरी : हिंजवडी - वाकड उड्डाणपुलावर आता दुचाकी वाहनांना प्रायोगिक तत्वावर प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. त्याची गुरुवारी (ता. ११) अंमलबजावणी करण्यात आली. हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी हा तोडगा काढला आहे. तर, या निर्णयाबाबत दुचाकीचालकांनी संताप व्यक्त केला आहे.