Dog Vaccination
Sakal
पिंपरी-चिंचवड
Dog Vaccination : महापालिकेच्या रेबीज लसीकरण मोहिमेचा प्रारंभ, पहिल्याच दिवशी ३५२ श्वानांचे लसीकरण
Mission Rabies : पिंपरीत आयुक्त शेखर सिंग यांच्या नेतृत्वाखाली रेबीज लसीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी ३५२ श्वानांचे लसीकरण करण्यात आले.
पिंपरी : महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग आणि ‘मिशन रेबीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने पालिका रेबीज लसीकरण सप्ताह सुरू झाला. यात पहिल्याच दिवशी ३५२ श्वानांचे लसीकरण करण्यात आले.