
Pimpri News
Sakal
पिंपरी : मेट्रो प्रशासनाने पिलरच्या दुभाजकात झाडे लावण्यासाठी लाल माती टाकली. पण, काही ठिकाणी ही माती रस्त्यावर सांडली. शहरात शनिवारी (ता. १३) पाऊस पडल्याने लाल मातीचा चिखल होऊन खराळवाडी येथे १६ दुचाकीचालक घसरून अपघात झाले. त्यात अनेक जण जखमी झाले.